{
  "village_code": "270300130028480000",
  "village_name": "रोहिणी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:16:51Z",
  "surveys": [
    "308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nखातेदार कारभारी विठ्ठल घुगे यांनी गट क्रमांक 308 वर रोहिणी.वि.का.सेवा.सह.सोसा.लि.रोहिणी यांचेकडून दिनांक 04/08/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रोहिणी वि.का.सेवा सह सोसा.लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव यांचेकडील दाखला दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी श्रीरामराव घुगे"
}
