{
  "village_code": "270300130028510000",
  "village_name": "खराडी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:39:08Z",
  "surveys": [
    "30/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार चाळीसगाव\nआदेश क्रमांक : क्र.कु.का/ई-टपाल/२१५/२०२६\nआदेश दिनांक : २४/०९/२०२६\nमौजे खराडी येथील गट नंबर ३०/३ चे क्षेत्र ०.८९ हे आर पोख ०.१५ हे आर अशी एकूण १.०४ हे आर आकार र रु.१.३० पै. हि शेतजमीन श्रीमती पमाबाई देविदास राठोड रा.खराडी ता चाळीसगाव यांनी धारण केलेली असून सदर शेतजमीन महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३ च्या शर्तीस पात्र असून सदर जमिनीच्या इतर हक्कात दाखल कु.का.४३ प्रमाणे तबदील न करण्याचे व अविभाज्य शर्तीवर प्रमाणे हा शेरा कमी करून व सदर जमीन वर्ग - २ मधून वर्ग – १ करण्यासाठी मा तहसीलदार कार्यालय चाळीसगाव यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कु.का/ई-टपाल/२१५/२०२६\nदि.२४/०९/२०२६ अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "महेश वाल्मीक गोरे"
}
