{
  "village_code": "270300130028530000",
  "village_name": "ओढरे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1282,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:33:47Z",
  "surveys": [
    "82/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमौजे ओढरे येथील सोमनाथ नरसिंग पवार गट नंबर 82/2/अ चे क्षेत्र 0.24 हे आर व पोट खराब क्षेत्र 0.22 हे आर आकार र रु.0.60 पै. यावर फेरफार क्रमांक 363 दि.20/11/2009 नुसार सदर गटातील विहीर पाणीभांडे यावर श्री दिलीप गंगाधर नवले यांचा 0-5-4 हक्क त्यांनी सह दुय्यम निंबधक चाळीसगाव यांचेकडील सूची क्रमांक 2 व दस्त क्रमांक 3476/2026 दि.30/09/2026 अन्वये सोमनाथ नरसिंग पवार यांनी त्यांच्या वरील गटाकरिता खरेदीने घेतला असून तशी नोंद दप्तरी घेण्यात आली असे.",
  "talathi": "महेश वाल्मीक गोरे"
}
