{
  "village_code": "270300130028530000",
  "village_name": "ओढरे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:33:47Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nमौजे विष्णूनगर येथील गट नंबर 141 चे क्षेत्र 0.97 हे आर व पोट खराब क्षेत्र 0.23 हे आर एकूण 1.20 हे आर आकार र रु.3.80 पै. मयूर प्रकाश शिरुडे यांची मालकी हक्काची असून सदर शेतजमिनीच्या इतर हक्कात फेरफार क्र .392 अन्वये पश्चिमेकडील नदीलालागून असलेल्या संपूर्ण 0-16-0 आणे ह्क्क वाल्मिक निंबा पवार यांनी सह दुय्यम निंबधक चाळीसगाव 2 यांचेकडील सूची क्रमांक 2 दस्त क्रमांक 4929/2026 दि.21/07/2026 अन्वये विमल फत्तू राठोड यांना खारेदिखतान्वाये विकला असून तशी नोंद दप्तरी घेण्यात आली असे.",
  "talathi": "महेश वाल्मीक गोरे"
}
