{
  "village_code": "270300130028540000",
  "village_name": "पाटणा",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3278,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:02:55Z",
  "surveys": [
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nअधिकारी : म. जिल्हाधिकारी सो जळगाव\nआदेश क्र.जमीन/2/26/नअश/प्र क्र.246/2026-27, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव\nदिनांक : 02/10/2026\nगोपाल दगा पाटील रा.पाटणा यांनी म. जिल्हाधिकारी सो जळगाव यांचेकडेस केलेल्या अर्जानुसार म. जिल्हाधिकारी सो जळगाव यांच्या आदेश क्र.जमीन/2/26/नअश/प्र क्र.246/2026-27, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी बाजूस दाखल गट नं 272 याचे क्षेत्र 1.01 हे. आर पो.ख 0.30 हे.आर आकार 4.95 रु. पै. या नवीन अविभाज्य शर्तीच्या भोगवटादार वर्ग 2 क्षेत्र भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करून आदेशात नमूद 1 ते 12 अटी शर्तीस अधीन राहून परवानगी दिलेली असून सदर क्षेत्रास “अकृषक रुपांतरणास प्रतिबंध करण्यात” आलेला आहे. असेबाबत गावी आदेश आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रज्ञा साईनाथ पवार"
}
