{
  "village_code": "270300130028540000",
  "village_name": "पाटणा",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3283,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:02:55Z",
  "surveys": [
    "54/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी सो जळगाव\nआदेश क्रमांक : क्र. कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nतपशील :\n1) लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव\nलिहून घेणार : लताबाई अशोक धात्रक यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ता. चाळीसगाव जि. जळगाव यांचे कडून गट नंबर 54/3/अ क्षेत्र 1.2000 हे.आर वर र. रु. 160000/- दि. 27/07/2022 रोजी घेतलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव यांच्या दि. 01/10/2026 रोजीचा दाखला इकडील कार्यालयात सादर केला असे. सदर दाखला दिल्यावरून बोजा कमी केला असे.\n2) लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव\nलिहून देणार : लताबाई अशोक धात्रक यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ता. चाळीसगाव जि. जळगाव यांचे कडून गट नंबर 54/3/अ क्षेत्र 1.2000 हे.आर वर र. रु. 199000/- पिककर्ज घेतल्याने सदर बोजा चढविण्यात आला आहे. सदर नोंद ही सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव यांच्या दि. 01/10/2026 रोजीचा दाखला दिल्यावरून केली असे. सदर कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रज्ञा साईनाथ पवार"
}
