{
  "village_code": "270300130028550000",
  "village_name": "चंडीकावाडी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2295,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:41:38Z",
  "surveys": [
    "34/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र/जमीन/पोटखराब/2026/ई कॉम्प/3728006\nआदेश दिनांक : 21/10/2026\nबाजूस दाखल शेतजमीन गट नं 34/1 क्षेत्र 1.41 हे. आर. पो. ख. 0.29 हे. आर आकार 1.90 वरील खातेदार मेरचंद दुबला चव्हाण यांनी म. उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव यांचेकडे केलेल्या अर्जानुसार म. उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम, 2018 च्या तरतुदीनुसार सदर गटावरील असलेले पोटखराब क्षेत्र 0.29 हे. आर वहितीखाली आणल्याने सदर क्षेत्र पोटखराब क्षेत्रातून कमी करून एकूण वाहिती क्षेत्र 1.70 हे. आर व आकार 2.30 हे. आर दाखल केले.\nअसेबाबत गावी आदेश आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रज्ञा साईनाथ पवार"
}
