{
  "village_code": "270300134031400000",
  "village_name": "चाळीसगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 78471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:42:35Z",
  "surveys": [
    "321/1/1/क/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nलिहून देणार : राज्य विक्रीकर अधिकारी जळगाव\nलिहून घेणार : वासुदेव माईनोमल वाधवा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 321/1/1/क/17 तपशिल : राज्य विक्रीकर अधिकारी जळगाव यांचा विक्रीकरा पोटी र रु 84811/- चा थकबाकी बोजा दाखल - 61282\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राज्य विक्रीकर अधिकारी जळगाव यांचेकडील पत्र जा.क्र.रा.अ/BCP-C-001/जवि/बोजा/मे संतोष/साडी/वसुली/२०२४-२५/ब-४६७,जळगांव दि.१९/९/२०२४ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद कृष्णराव मेन"
}
