{
  "village_code": "270300134031400000",
  "village_name": "चाळीसगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 78498,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:42:35Z",
  "surveys": [
    "473/1/अ/1/ब/1क/1ड/प्लॉटनं15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एयू स्मॉल फायनान्स बँक शाखा चाळीसगाव\nगहाणखत लिहुन देणार : संदीप महादु चौधरी रा. चाळीसगांव यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6606-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 473/1/अ/1/ब/1क/1ड/प्लॉटनं15 क्षेत्र 2.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप महादु चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे समर्थ इंडस्ट्रीज प्रोप्रायटरी फर्म चे प्रोप्रा संदीप महादु चौधरी (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विनोद कृष्णराव मेन"
}
