{
  "village_code": "270300134031400000",
  "village_name": "चाळीसगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 78583,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:42:35Z",
  "surveys": [
    "323/2/26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक एसबीआय होम लोन सेंटर अजिंठा चौक जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : जिजाबाई भगवान पाटील रा. चाळीसगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. चाळीसगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3730-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1747000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 323/2/26 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिजाबाई भगवान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1747000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद कृष्णराव मेन"
}
