{
  "village_code": "270300134031400000",
  "village_name": "चाळीसगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 78657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:42:35Z",
  "surveys": [
    "315/5/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : वि.व.अ.जळगाव जि.नागरी व पगारदार नोकरांची सह पतसंस्थांचे फेड.मर्या.जळगाव\nवि.व.अ.जळगाव जि.नागरी व पगारदार नोकरांची सह पतसंस्थांचे फेड.मर्या.जळगाव यांचेकडील जा.क्र.वसुली/21/2026 दि 03/08/2026, वसुली दाखला क्रमांक 39/26 दि 21/01/2026 नुसार कर्जदार योगेश अशोक मोरे यांची थकबाकी\nरक्कम रुपये 117850/- चा जप्ती बोजा जामीनदार म्हणून श्री सोमनाथ कौतिक पाटील यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 315/5/16 वर बोजा दाखल केला. अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वि.व.अ.जळगाव जि.नागरी व पगारदार नोकरांची सह पतसंस्थांचे फेड.मर्या.जळगाव यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र.वसुली/21/2026 दि 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 117850/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद कृष्णराव मेन"
}
