{
  "village_code": "270300134031400000",
  "village_name": "चाळीसगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 78692,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:08:15Z",
  "surveys": [
    "154/1/अ",
    "26/1/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार ईकबालखान अहमदखान कुरेशी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अकबालखान अहमदखान कुरेशी ऐवजी ईकबालखान अहमदखान कुरेशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जमिन१/नावात बदल/357 /2026 दि. 22/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.एम- 26276966 अन्वये अकबालखान अहमदखान कुरेशी ऐवजी ईकबालखान अहमदखान कुरेशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विनोद कृष्णराव मेन"
}
