{
  "village_code": "270300140028630000",
  "village_name": "सामनेर",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:03:50Z",
  "surveys": [
    "276/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nमौजे सामनेर येथील नरेद्र पितांबर चव्हाण (पाटील) वगैरे यांचे नावाचे बिनशेती गट क्र २७६/१९ चे क्षेत्र १५०.०० आर चौमी चे त्यांच्या नावाचे क्षेत्रावर\nविशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी जळगाव जिल्हा ना.व पगारदार नोकरांच्या सह पतसंस्थांचे सह फेडरेशन म.जळगाव यांचा र.रु १३६६३९/-जप्ती बोझा कर्जदार अतुल डिगंबर चव्हाण यांना जामीनदार म्हणून नरेद्र पितांबर चव्हाण (पाटील)यांच्या हिश्यापुरता बसविला असे गावी विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी जळगाव जिल्हा ना.व पगारदार नोकरांच्या सह पतसंस्थांचे सह फेडरेशन म.जळगाव यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र.वसुली / ४२/२०२६ दिनांक ३०/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 136639.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपाली साहेबराव रायगडे"
}
