{
  "village_code": "270300140028630000",
  "village_name": "सामनेर",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:03:50Z",
  "surveys": [
    "403/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार:चंद्रकांत भिला पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्र ४०३/१ चे क्षेत्र 3 हे 25 आर च्या शेत जमिनीवर दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक .जळगाव यांचेकडून दिनांक 01/04/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 425000/-पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.९/९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपाली साहेबराव रायगडे"
}
