{
  "village_code": "270300140028630000",
  "village_name": "सामनेर",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:03:50Z",
  "surveys": [
    "271"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे सामनेर ता.पाचोरा येथील शेत गट क्र २७१ चे क्षेत्र ० हे ६१ आर आकार ५ रु ९५ पैसे चे कब्जेदार सदरी असलेले जयंत दौलत खडके,शशिकांत हरी अट्रावलकर,शशिकला जगन्नाथ आंबोडकर यांच्यातील सामाईकातील जयंत दौलत खडके यांच्या हिश्याचे शेतजमीनचे क्षेत्र ०.२०३३ आर शशीकला जगन्नाथ आंबोडकर यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील सूची क्र.२ ,दस्त क्र.७२७ दि.१०/०२/२०२० नुसार खरेदीने घेतले असून त्यानुसार ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंद क्र.२९६६ नुसार नोंद झालेली असून आजरोजी जयंत दौलत खडके हे नाव कमी झाले आहे.\nतसेच मौजे सामनेर ता.पाचोरा येथील शेत गट क्र २७१ चे क्षेत्र ० हे ६१ आर आकार ५ रु ९५ पैसे चे कब्जेदार सदरी असलेले शशिकांत हरी अट्रावलकर,शशिकला जगन्नाथ आंबोडकर यांच्यातील सामाईकातील शशिकांत हरी अट्रावलकर यांच्या हिश्याचे शेतजमीनचे क्षेत्र ०.२०३३ आर शशीकला जगन्नाथ आंबोडकर यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील सूची क्र.२ ,दस्त क्र.११३२ दि.२३/०२/२०२६ नुसार खरेदीने घेतले असून त्यानुसार ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंद क्र.३५९५ नुसार नोंद झालेली आहे.म्हणजेच आजरोजी शशिकांत हरी अट्रावलकर यांचे नाव उताऱ्यावरून कमी व्हायला हवे होते पण आजरोजी ते कमी झालेले नाही म्हणून सदरची नोंद नुसार शशिकांत हरी अट्रावलकर यांचे नाव ७/१२ उताऱ्यावरून कमी करण्यात येत आहे असे गावी शशिकला जगन्नाथ आंबोडकर यांचा अर्ज ,फेरफार नोंद क्र.3595 प्रत ,मा.तहसिलदार पाचोरा यांचे कडील जा.क्र.ज.2/607/2026 दि.1/10/2026 चे टपाल प्रतनुसार कार्यवाही करून नोंद केली असे",
  "talathi": "रुपाली साहेबराव रायगडे"
}
