{
  "village_code": "270300140028780000",
  "village_name": "पुनगांव",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13253,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:47:42Z",
  "surveys": [
    "118/2/88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : संत नरहरी महाराज नागरी सह.पतसंस्था मर्या. पाचोरा जी जळगाव\nलिहून घेणार : १)वंदना राजेंद्र बाविस्कर २)राजेंद्र सदाशिव सराफ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 118/2/88 तपशिल : संत नरहरी महाराज नागरी सह पतसंस्था मर्या पाचोरा यांचा र रु 300000 दि .17-08-2013 चा बोजा दाखल राजेंद्र सदाशिव यांना जामीन - 5573\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र ६८१५-२०२६ दिनांक ०८/०९/२०२६ ची सूची २ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजस रोहिदास भराटे"
}
