{
  "village_code": "270300140028780000",
  "village_name": "पुनगांव",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13281,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:47:42Z",
  "surveys": [
    "130/142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25-10-2026\nलिहून देणार : श्री.विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या .पाचोरा ता पाचोरा जी जळगाव\nलिहून घेणार : गजानन भिका पाटील\nयांनी प्रमाणे गजानन भिका पाटील यानी श्री विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 12300\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 5084-2026 दिनांक 24/06/2026 ची सूची २ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजस रोहिदास भराटे"
}
