{
  "village_code": "270300140028780000",
  "village_name": "पुनगांव",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:47:42Z",
  "surveys": [
    "125/2/ब/2/प्लॉट/72/ते/84/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nव्यवहार : खरेदी\nलिहून देणार: युधिष्टिर को ऑप हौसिंग सोसायटी ली पाचोरा चे सभासद- पाटील प्रकाश रामदास\nसंमती देणार : युधिष्टिर को ऑप हौसिंग सोसायटी ली पाचोरा चे विद्यमान चेअरमन- दिलीप हरिभाऊ परदेशी\nलिहून घेणार : प्रतिभा महेंद्रसिंग पाटील\nमौजे पुनगाव येथील बिनशेती गट नंबर -125/2/ब/2/प्लॉट/72/ते/84/3 याचे एकूण क्षेत्र 66.00 चौरस मीटर यात आर सी सी बांधीव क्षेत्र 32.50 चौरस मीटर व बखळ क्षेत्र 33.50 चौरस मीटर लिहून देणार यांनी खेरेदीने दिले आहे. संगणकीय प्रणाली नुसार दुय्यम निबंधक यांनी सदोष दस्त नोंदविलेला आहे.गावी दस्त क्रमांक 5119/2026 दिनांक 25/06/2026 नुसार अ पत्रकानुसार ( सूची क्रमांक 2 ) अर्जदार यांचे अर्ज नुसार नोंद घेतली आहे.",
  "talathi": "तेजस रोहिदास भराटे"
}
