{
  "village_code": "270300140028780000",
  "village_name": "पुनगांव",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:47:42Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nव्यवहार : खरेदी\nदेणार: अर्जुन सह. गृह निर्माण संस्था पाचोरा चे सभासद- अनिल शिवाजी चौधरी.\nसंमती देणार : अर्जुन सह.गृह निर्माण संस्था पाचोरा चे विद्यमान चेअरमन- शाम नामदेव कुमावत\nघेणार : सुरेश मधुकर बागुल,जया सुरेश बागुल.\nमौजे पुनगाव येथील बिनशेती गट नंबर -125/2/ब/2 मधील प्लॉट नंबर -129 ते 136/2 याचे एकूण क्षेत्र 85.65 चौ. मी लिहून देणार मालकीचे घर क्रमांक 2 यात आर सी सी बांधीव क्षेत्र 42 चौ.मी उर्वरित बखळ जागा क्षेत्र 43.65 चौ.मी.खेरेदीने दिली आहे. संगणकीय प्रणाली नुसार दुय्यम निबंधक यांनी सदोष दस्त नोंदविलेला आहे.गावी दस्त क्रमांक 4680/2026 दिनांक 10/06/2026 नुसार अ पत्रकानुसार ( सूची क्रमांक 2 ) अर्जदार यांचे अर्ज नुसार नोंद घेतली आहे.\n125/2/ब/2/प्लॉट नं/129/ते/136/2",
  "talathi": "तेजस रोहिदास भराटे"
}
