{
  "village_code": "270300140028780000",
  "village_name": "पुनगांव",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:10:32Z",
  "surveys": [
    "109/7/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मर्ज होऊन बँकेचे नवीन नाव स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा विवेकानंद नगर पाचोरा\nलिहून घेणार : विशाखा सचिन पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 109/7/8 तपशिल : स्टेट बॅंक ओफ़ हैद्राबाद शाखा पा र रु. 7,35,000/-दि.1/11/13 सचिन दिनानाथ यांचे पु . - 4841\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 7791-2026 दिनांक 26/10/2026 ची सूची २ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजस रोहिदास भराटे"
}
