{
  "village_code": "270300140028800000",
  "village_name": "वेरूळी बु.",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1549,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:01:14Z",
  "surveys": [
    "46/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहुन देणार : वेरुळी बु वि.का.सेवा.सह सोसा.लि. ता-पाचोरा जि- जळगाव\nलिहुन घेणार : भगवान वसंत पाटील, गट नं – 46/1\nचा बोजा कमी करणे बाबत अर्ज व वेरुळी बु. वि.का.सेवा.सह सोसा.लि. ता-पाचोरा जि- जळगाव चे पत्र दिलेवरून व मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९ आलेवरून ७/१२ वर वेरुळी बु वि.का.सेवा.सह सोसा.लि. ता-पाचोरा जि- जळगाव यांचा र.रु 120000 चा फेरफार क्रमांक 1 ने दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरिलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "रितेश विनोद गोसावी"
}
