{
  "village_code": "270300140028800000",
  "village_name": "वेरूळी बु.",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:18:22Z",
  "surveys": [
    "171/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार - कालीदास भगवान पाटील, रामदास भगवान पाटील, सरिता शाम पाटील, कपिल शाम पाटील, श्रुती श्रीकांत पाटील.\nलिहून घेणार - शशीकांत हरी साबळे\nबाजूस दाखल गट क्र 171/1 क्षेत्र 0.24 ,पो.ख 0.09 हे.आर या शेतजमिनीवरील इतर हक्कात असलेली विहीर लिहून देणार कालीदास भगवान पाटील, रामदास भगवान पाटील, सरिता शाम पाटील, कपिल शाम पाटील, श्रुती श्रीकांत पाटील यांनी सह दुय्यम निबंधक पाचोरा यांचे कडील सूची क्र 2 , दस्त क्र PCR-7438-2026 दिनांक- 08/10/2026 नुसार लिहून घेणार शशीकांत हरी साबळे यांना विहीर खरेदीने दिली आहे शेतजमीन दिलेली नाही",
  "talathi": "रितेश विनोद गोसावी"
}
