{
  "village_code": "270300140028810000",
  "village_name": "खेडगांव (नंदीचे )",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कौटुंबिक आणेवारी/हिस्सेवारी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:04:15Z",
  "surveys": [
    "49/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - कौटुंबिक आणेवारी/हिस्सेवारी\nमौजे खेडगाव(नंदीचे) ता - पाचोरा शिवारातील जमीनीचा वाटणीपुर्व तपशील खालील प्रमाणे\n1)गट नं 49/1, एकूण क्षेत्र 2.00 हे.आर (लागवडीयोग्य क्षेत्र 2.00 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.000 हे आर ),आकार 8.50 रु.पैसे, जितेंद्र निंबा पाटील यांची संपुर्ण शेतजमीन\nमौजे खेडगाव(नंदीचे) ता पाचोरा शिवारातील जमीनीचा वाटणी नंतरचा तपशील खालील प्रमाणे-\n1)गट नं 49/1 , एकूण क्षेत्र 2.00 हे.आर (लागवडीयोग्य क्षेत्र 2.00 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.000 हे आर ),आकार 8.50 रु.पैसे यापैकी क्षेत्र 2.00 हे.आर(लागवडीयोग्य क्षेत्र 2.00 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.000 हे आर )आकार 8.50 रु.पैसे ची शेतजमीन सुरेखाबाई जितेंद्र पाटील यांची राहील.\nगावी अर्ज, प्रतिज्ञापत्र आलेवरून त्यानुसार नोंद घेतलेली आहे",
  "talathi": "रितेश विनोद गोसावी"
}
