{
  "village_code": "270300140028820000",
  "village_name": "गोराडखेडा बु.",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:32:33Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी .एफ.सी.बँक , शाखा पाचोरा जि जळगाव\nलिहुन देणार : तुळशिदास पुरुषोत्तम पटेल , हिंमत पुरुषोत्तम पटेल रा. गोराडखेडा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 184 यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 6585 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3829000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशिदास पुरुषोत्तम पटेल ,हिंमत पुरुषोत्तम पटेल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 27/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3829000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी एकनाथ पाटील"
}
