{
  "village_code": "270300140028830000",
  "village_name": "गोराडखेडा खु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:32:21Z",
  "surveys": [
    "72/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : एच.डी एफ.सी बँक शाखा पाचोरा\nलिहून घेणार : मंधोधरी गुलाब केसवाणी\nमौजे गोराडखेडा खु येथील गट नं. 72/8 यावर असलेला श्री महावीर सहकारी बँक ली. जळगाव यांचा गहाणखत बोजा र रु 5780000/- दाखल . दि. 06/04/2023 कर्जदार - मे.अजय ट्रेडिंग कंपनी चे प्रोप्रायटर मुकेश वासुदेव केसवाणी ,जामीनदार - मंधोधरी गुलाब केसवाणी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी एकनाथ पाटील"
}
