{
  "village_code": "270300140028840000",
  "village_name": "आर्वे",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2338,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:01:25Z",
  "surveys": [
    "193/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा पाचोरा, ता-पाचोरा, जि- जळगाव\nलिहून देणार : नयना मनोज पाटील गट नं – 193/1\nकर्जदार नयना मनोज पाटील व सहकर्जदार रणजित बाबुराव पाटील यांनी रक्कम रुपये 376000 /- कर्ज घेऊन गट नं. 193/1वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व एच.डी.एफ.सी.बँक शाखा पाचोरा, ता-पाचोरा, जि- जळगाव यांचे कडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन व मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९ आलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 376000 /- चा पीककर्ज बोजा नयना मनोज पाटील यांचे नावे व हिश्यापुरता दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "रितेश विनोद गोसावी"
}
