{
  "village_code": "270300140028900000",
  "village_name": "सार्वे बु प्र.लोहारे",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:05:38Z",
  "surveys": [
    "92/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : भाऊसो तुकाराम आनंद माळी ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या. लोहारा ता पाचोरा\nलिहून घेणार : योगेश मल्हारराव माळी\nयांनी गट क्रमांक:92/1/ब तपशिल: दिनांक 08/01/2021 रोजी भाऊसो तुकाराम आनंदा माळी ग्रा.बि.शेती.सह.पतसंस्था चा योगेश मल्हारराव माळी यांच्या नावे र.रु.1500000/- गहाणखत कर्ज.- 1154 फेरफार क्रमांकाने गहाणखत करून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्र 7526 दि 14/10/2026 नुसार गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरण पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामकृष्ण आश्रुजी बळी"
}
