{
  "village_code": "270300140028960000",
  "village_name": "लोहारा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8779,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:14:58Z",
  "surveys": [
    "325/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या ग न 325/1 च्या जमीनीचे खातेदार धारेश्वर भगतसिंग राजपुत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव धारेश्‍वर भरतसिंग परदेशी ऐवजी धारेश्वर भगतसिंग राजपुत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26284830 अन्वये धारेश्‍वर भरतसिंग परदेशी ऐवजी धारेश्वर भगतसिंग राजपुत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "विजेंद्र राजेंद्र पाटील"
}
