{
  "village_code": "270300140028960000",
  "village_name": "लोहारा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8780,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:14:58Z",
  "surveys": [
    "428/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./जमा.3/विभाजन/एस.आर./17/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमौजे. लोहारा ता. पाचोरा जि. जळगांव येथील मिळकत गट नं. 428/अ/1 क्षेत्र 0.46 हे.आर.आकार 4.05 रु.पै.शेतजमीन ची महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ च कलम ८५ अन्वये कौटुंबिक वाटणी पुढील प्रमाणे\nकौटुंबिक वाटणी करून देणारे:-चंद्रकलाबाई शालिक पाटील\nकौटुंबिक वाटणी करून घेणारे पुढीलप्रमाणे\nमौजे. लोहारा ता. पाचोरा जि. जळगांव येथील गट नं. 428/अ/1 मधील संपूर्ण क्षेत्र 0.46 हे.आर.ची शेतजमीन रविंद्र शालिक पाटील यांच्या हिस्यावर.\nमहाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ च कलम ८५ अन्वये तहसिलदार पाचोरा यांचेकडील आदेश क्रमांक क्र./जमा.3/विभाजन/एस.आर./17/2026 दिनांक 14/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे शेतजमिन विभाजनाची नोंद गट क्रमांक 428/अ/1 या 7/12 वर दाखल केली असे.",
  "talathi": "विजेंद्र राजेंद्र पाटील"
}
