{
  "village_code": "270300140028970000",
  "village_name": "कासमपुरा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3333,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:20:42Z",
  "surveys": [
    "292/1",
    "292/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026\nलिहुन देणार : काकासो मल्हारसिंग हरसिंग वि. का . सेवा सह सोसा लि. ता. पाचोरा\nलिहुन घेणार : मच्छींद्र नारायण परदेशी रा. कासमपुरा\nयांनी सर्व्हे क्रमांक 292/1 वर फेरफार क्रमांक 1328 ने घेतलेला बोजा काका सो. मल्हारी वि. का. सह. सोसा. कासमपुराचा र रु 100000/- दि. 01/08/2010 चा व सर्व्हे क्रमांक 292/2 वर फेरफार क्रमांक 1328 ने घेतलेला बोजा काका सो. मल्हारी वि. का. सह. सोसा. कासमपुराचा र रु 5,00,00/- दि. 27/4/09 जालेंद्र हि. कासमपुरा वि. का. स. सो. इ. र. रु. 40,000/- दि. 31/5/89 मच्छिंद्र नारायण यांचे हिस्सा पुरता दा. ता. 18/6/89 जालेंद्र नारायण यांचे क्षेत्रा पुरता\nसर्व्हे क्रमांक 292/2 वर फेरफार क्रमांक 2 ने घेतलेला बोजा काकासो म . ह.वि .का.स.सो .कासमपुरा इ र रु /- 50,000 मच्छींद्र नारायण याचे क्षेत्रापुरता पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत काकासो मल्हारसिंग हरसिंग वि. का . सेवा सह सोसा लि. ता. पाचोरा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नारायण काळे"
}
