{
  "village_code": "270300140028970000",
  "village_name": "कासमपुरा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:20:42Z",
  "surveys": [
    "244/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026\nलिहून देणार : काकासो मल्हारसिंग हरसिंग वि. का . सेवा सह सोसा लि. ता. पाचोरा\nलिहून घेणार : मथुराबाई रामसिंग परदेशी रा. कासमपुरा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 244/1 तपशिल : काकासो मल्हारसिंग हरसिंग वि.का.सेवा सह सोसा लि.कासमपुरा याचा इ क बोजा रू 100000/-दि.10/08/2020 रोजी मथुराबाई रामसिंग परदेशी याच्या कर्जासाठी दाखल. - 2432\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत काकासो मल्हारसिंग हरसिंग वि. का . सेवा सह सोसा लि. ता. पाचोरा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नारायण काळे"
}
