{
  "village_code": "270300140028970000",
  "village_name": "कासमपुरा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:02:07Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nलिहून देणार : पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. शेंदुर्णी\nलिहून घेणार : चत्तरसिंग धोंडु परदेशी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 56 तपशिल : पंडीत दिनदयाळ उपाध्यक्ष ग्रा बि शे सह पत सं शेंदुर्णी 250000/- राकेश विजय पालीवाल याचे कर्जासाठी - 1472\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील सूची क्रमांक दोन, दस्त क्रमांक PCR-7347-2026, दस्त दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नारायण काळे"
}
