{
  "village_code": "270300140029010000",
  "village_name": "वडगाव खु प्र.पाचोरा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 543,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:59:11Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दामू चिंधू पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दामु चिंधा पाटील ऐवजी दामु चिंधु पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाचोरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र वहिवाट /राजपत्र/कावी/112/2026 दि. 30/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव,वय,धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग RNI NO.MAHBIL/2009/31874 मधील नोंदणी क्र.पी- M-2512298 दिनांक गुरुवार ते बुधवार ,एप्रिल 17-23 2025 अन्वये दामु चिंधा पाटील ऐवजी दामु चिंधु पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "SHIVAJI RAMRAO DONGRE"
}
