{
  "village_code": "270300140029070000",
  "village_name": "कृष्णापुरी",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8490,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:29:24Z",
  "surveys": [
    "42",
    "47"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : कैलास लक्ष्मणराव पाटील रा. कृष्णापुरी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7265-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3692000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42, 47 क्षेत्र 3.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास लक्ष्मणराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3692000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविकास कैलास पाटील (खाता क्रमांक :- 217) ,",
  "talathi": "माधुरी देविदास जाधव"
}
