{
  "village_code": "270300140029070000",
  "village_name": "कृष्णापुरी",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8496,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:29:24Z",
  "surveys": [
    "33/2/40/1/ब/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी.फर्स्ट बँक लिमिटेड शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : विजय गोवर्धनदास बगाई रा. कृष्णापुरी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7346-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/2/40/1/ब/8 क्षेत्र 2.4375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय गोवर्धनदास बगाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी देविदास जाधव"
}
