{
  "village_code": "270300140029070000",
  "village_name": "कृष्णापुरी",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:29:24Z",
  "surveys": [
    "99/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nलिहुन देणार:- प्रियंका अमीत संघवी ,श्रीचंद पारसमल जैन ,संजय सुरजमल जैन ,सुरेखा रिखबचंद जैन (खाता क्रमांक :- 11352)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 99/1/1 बिगरशेती क्षेत्र 2.6977 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.6977 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सुरेश वसंत चौधरी (खाता क्रमांक :- 11695)यांना दुय्यम निबंध‍क पाचोरा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2410 दिनांक 25/03/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 2,30,000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nतसेच जि.निबंधक यांचे मंजुरी आदेश क्र.2197 अनुसार दस्त क्र.2410 दि.25/03/2026 च्या सूची क्र.2 मध्ये जुने क्षेत्रफळ 0.26977आर.चौ.मीटर ऐवजी नवीन 2.6977 आर.चौ.मीटर सदर क्षेत्र दुरुस्ती करण्याकामी 7/12 सदरी नोंद केली असे .",
  "talathi": "माधुरी देविदास जाधव"
}
