{
  "village_code": "270300140029070000",
  "village_name": "कृष्णापुरी",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:29:24Z",
  "surveys": [
    "98/2/अ/53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहून घेणार :गिरणाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पाचोरा जि.जळगांव\nलिहून देणार : योगेश राजेंद्र महाजन ,जयश्री राजेंद्र माळी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7302 दिनांक 30/9/2026 गिरणाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पाचोरा जि.जळगांव जा.क्र.कर्ज /खा.क्र.35/28 /2026- 27\nप्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन सर्वे नंबर 98/2/अ प्लॉट नं.53 क्षेत्र 1.0334\nवर गहाणखत दिलेवरुन योगेश राजेंद्र महाजन,जयश्री राजेंद्र माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "माधुरी देविदास जाधव"
}
