{
  "village_code": "270300140029070000",
  "village_name": "कृष्णापुरी",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8519,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:02:55Z",
  "surveys": [
    "16/1/8/9/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एल.आय.सी. हाऊसींग फायनान्स लि. शाखा जळगांव ता.जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : जयकुमार चेटुमल केसवाणी रा. कृष्णापुरी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7802-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/1/8/9/1 क्षेत्र 3.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयकुमार चेटुमल केसवाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - अंकित जय केसवाणी (खाता क्रमांक :- 11690) ,",
  "talathi": "माधुरी देविदास जाधव"
}
