{
  "village_code": "270300140029070000",
  "village_name": "कृष्णापुरी",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8522,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:29:24Z",
  "surveys": [
    "9/1/ब/2/24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026चूक दुरुस्ती पत्र\nलिहुन देणार:-\nशंकर हरदासमल केसवाणी रा. कृष्णापुरी(खाता क्रमांक10478) यांचे गट/सर्व्हे क्रमांक9/1/ब/2/24, बिगरशेती क्षेत्र 3.6434 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.3646 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकन्हैयालाल माधवदास रत्नांनी तळमजला फ्लट नं १ अ , (खाता क्रमांक :-11703)गट/सर्व्हे क्रमांक 9/1/ब/2/24 बिगरशेती क्षेत्र 0.3646 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पाचोरा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5813 दिनांक 26/11/2015 प्रमाणे रक्कम रुपये 490000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर फेरफार ५०७० ने दाखल झाली आहे. परंतु सादर दस्त जिल्हा निबंधक वर्ग १ मुन्द्रांक जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील दुरुस्त आदेश आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "माधुरी देविदास जाधव"
}
