{
  "village_code": "270300140029070000",
  "village_name": "कृष्णापुरी",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8528,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:02:55Z",
  "surveys": [
    "102/1/पैकी/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै. आप्पासो. सखाराम सिताराम नावरकर नागरी सह. पतसंस्था मर्या. पाचोरा ता. पाचोरा जि. जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : संदिप बबन महालपुरे रा. कृष्णापुरी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7916-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/1/पैकी/19 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप बबन महालपुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी देविदास जाधव"
}
