{
  "village_code": "270300140029080000",
  "village_name": "जारगाव",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 10592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:34:00Z",
  "surveys": [
    "138/6/ब/1/19/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nखरेदीने :-\nखरेदी करून देणार :1)ऋषिकेश घनश्याम चौधरी 2)योगेश्वर बिल्डर्स \u0026 डेव्हलपर्सचे भागीदार 3)किशोर पितांबर पाटील 4)अण्णा धोंडीराम नागणे\nखरेदी करून घेणार :- ललिता दिलीप चोरडीया यांनी मौजे जारगाव येथील बिनशेती गट नंबर 138/6/ब/1/19/20 चे एकूण क्षेत्र 428.88 चौ मी असून यात असलेल्या सुदामा टावर्स अपार्टमेंटमधील ग्राउंड फ्लोरचा प्लॉट नं 2 चे क्षेत्र 52.90 चौ मी चा आर सी सी मध्ये बांधीव 2 बी. एच. के प्लॉट रक्कम रुपये 1037000/- खरेदी करून दिला असे.दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील सूची क्रमांक 2 व दस्त क्रमांक 5144/2026 आल्यावरून सदर नोंद केली असे.",
  "talathi": "पल्लवी शरद देशमुख"
}
