{
  "village_code": "270300140029100000",
  "village_name": "लोहटार",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:55:57Z",
  "surveys": [
    "575/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र राज्य खादी ग्रहोद्योग\nलिहून घेणार : भिका राजाराम सोनवणे\nगट नंबर 575/2 वरील महाराष्ट्र राज्य खादी ग्रहोद्योग यांचेकडून दिनांक 07/01/1997 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3011/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र./जळगाव/बोजाउतारा/नार्मल/२०२६-२७/277 दिनांक :- 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुल बापुराव पाटील"
}
