{
  "village_code": "270300140029190000",
  "village_name": "नगरदेवळा बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12831,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:51Z",
  "surveys": [
    "6/2/ब/31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लि. पाचोरा रेल्वे स्टेशन जवळ पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव शाखा नगरदेवळा ता.पाचोरा जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र गुलाब लोहार रा. नगरदेवळा बु यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7455-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/2/ब/31 क्षेत्र 3.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र गुलाब लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र प्रभाकर खैरनार"
}
