{
  "village_code": "270300140029220000",
  "village_name": "घुसर्डी बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:32:48Z",
  "surveys": [
    "71/अ",
    "71/ब/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nलिहुन देणार : आय.सी.आय.सी.आय बँक शाखा चाळीसगाव\nलिहुन घेणार : सरला प्रताप पाटील व प्रताप पोपट पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 71/ब/2/1 आणि गट नंबर 71/अ वर फेरफार क्रमांक 1265 ने घेतलेला बोजा दिनांक 20/10/2016 रोजी आय.सी.आय.सी.आय.बँक शाखा चाळीसगाव जिल्हा जळगाव चा प्रताप पोपट पाटील   यांच्या नावे र.रु. 1156500/- कर्ज परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र पितांबर शिरसाठ"
}
