{
  "village_code": "270300140029220000",
  "village_name": "घुसर्डी बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1365,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:22:33Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nबोजा कमी\nलिहुन देणार- कजगाव वि का से स सो लि कजगाव\nलिहुन घेणार- भगवान भास्कर पाटील यांनी गट नं 196 याचे क्षेत्र 0.59 हे आर यावर क्षेत्रावर र रु 200000 दि.03/08/2023 सोसायटीचे सदर रकमेचे बोजाची परतफ़ेड केलेली असुन त्यांनी त्यांच्या मालकीच्या क्षेत्रावर वरील नमुद रकमेचा पिककर्जाचा बोजा रकमेची पुर्ण व्याजासह परतफ़ेड केलेली असुन सदर गटाच्या इतरहक़्क़ी दाखल असलेला वरील नमुद रकमेचा बोजा कमी केला असे. याबाबत गावी अर्ज व मा. सचिव यांचेकडील पत्र दिलेवरुन व व मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील परीपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरुन सदर गटाच्या इतरहक़्क़ी वरील नमुद रकमेचा बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र पितांबर शिरसाठ"
}
