{
  "village_code": "270300140029240000",
  "village_name": "टाकळी बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1381,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:35:57Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nगावी गट नं 125 ही शेतजमीन रमेश नथा पाटील यांच्या नावे असुन महाराष्ट्र राजपत्र अधिसुचना नोंदणी क्र एम - M- 26273870 प्रमाणे बदल झालेले नाव रमेश नथु पाटील असे वाचावे त्याप्रमाणे वरील नमुद गटाच्या कब्जेदार सदरी असलेले रमेश नथा पाटील या नावाऐवजी रमेश नथु पाटील हे नाव वरील नमुद गटाच्या कब्जेदार सदरी दाखल केले असे. याबाबत गावी अर्ज, मा.तहसिलदार पाचोरा यांचेकडील आदेश क्र वहिवाट /राजपत्र/कावि/112/2026 दि.30/1/2026 रोजीचा आदेशाची प्रत , राजपत्राची प्रत आलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र पितांबर शिरसाठ"
}
