{
  "village_code": "270300140029240000",
  "village_name": "टाकळी बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1382,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:23:24Z",
  "surveys": [
    "11/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026\nलिहून घेणार : एच डी एफ़ सी बॅंक लि भडगाव , भडगाव\nलिहून देणार : छोटयाबाई शरद पाटील , प्रमोद शरद साळुंके,उमेश शरद पाटील रा. टाकळी बु यांनी वरील बॅकेकडून रक्कम रुपये 300000/- दिनांक 30/10/2026 रोजी कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ़ सी बॅंक लि भडगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र पितांबर शिरसाठ"
}
