{
  "village_code": "270300140029270000",
  "village_name": "आखतवाडे",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2702,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:26:40Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nलिहुन देणार:- अशोक सरदारसिंग पाटील यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 165 खाता क्रमांक :- 3640 या लिहून देणार व संमती देणार यांच्या सामाईक मालकीचे क्षेत्र 2.58 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.06 हे.आर एकूण क्षेत्र 2.64 हे.आर पैकी लिहून देणार यांचे अविभाज्य मालकी हिश्याचे क्षेत्र 1.29 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर पैकी दक्षिणोत्तर बांध टाकून पुर्वेकडील लिहून घेणार यांचे क्षेत्राला लागून वहीती क्षेत्र 0.30 हे.आर ची जिरायत शेतजमीन हे त्यांनी\nलिहुन घेणार:- रविंद्र वेडू परदेशी (खाता क्रमांक :- 362)\nसंमती देणारे खातेदार : संमती देणार - भरतसिंग सरदारसिंग पाटील (खाता क्रमांक :-3640),\nयांना दुय्यम निबंध‍क पाचोरा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6518 दिनांक 25/08/2026 व चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र.7187/2026 दि. 24/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 226000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "उमेश विनायक सोनवणे"
}
