{
  "village_code": "270300140029280000",
  "village_name": "खाजोळा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:31:18Z",
  "surveys": [
    "13/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : खाजोळा प्राथ.कृषी सेवा सोसा ली.ता.पाचोरा\nलिहून घेणार : अंकुश रामचंद्र पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 13/5 तपशिल : खाजोळे वि.का.स.सो.लि.इ.र.रु.50000/- दि.16/7/94 - 713\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खाजोळा प्राथ कृषी सेवा सोसायटी ली. यांचेकडील दि.19/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल कोंडजी बर्वे"
}
