{
  "village_code": "270300140029310000",
  "village_name": "सार्वे खु प्र भडगाव",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:04:44Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : सार्वे खु.वि.का.स.सो./ सर्वादय सह.दुध उ.सो.लि\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर आधार पाटील\nयांनी सर्वादय सह.दुध उ.सो.लि.इ.र.रु. 5000/- दि 15/1/98 दा ता 18/1/88 - 1\nसार्वे खु.।। गृप वि. का. स. सो. इ. र. रु. ५००/- दि. ०६/०७/९९ - 1\nसार्वे खु.।। वि. का. स. सो. इ. र. रु. 90000/- दि 29/7/99 दा ता 1/8/99 - 1\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत\nसार्वे खु.वि.का.स.सो यांचेकडील पत्र दिनांक 21/09/2026 व सर्वादय सह.दुध उ.सो.लि.यांचेकडील पत्र दिनांक 22/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप रंगनाथ पौळ"
}
